Rajeshwari Kharat: 'काळी चिमणी शोधणं हेच माझं ध्येय'

Manasvi Choudhary

फॅन्ड्री चित्रपट


'फँड्री' या चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर मनमोहक सौंदर्याने लक्ष वेधते आहे.

Rajeshwari Kharat | Instagram

शालूची भूमिका

'फँड्री' या चित्रपटात राजेश्वरीने शालूची भूमिका साकारून साऱ्यांचीच मने जिंकली.

Rajeshwari Kharat | Instagram

चित्रपटात उत्कृष्ट काम

राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं आहे.

Rajeshwari Kharat | Instagram

चांगला प्रतिसाद

‘फँड्री’ या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Rajeshwari Kharat | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सध्या राजोश्वरी मनोरंजनसृष्टीत सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Rajeshwari Kharat | Instagram

चाहत्यांना भुरळ

नुकतेच राजेश्वरीने फोटो शेअर केले आहेत ज्यावर 'काळी चिमणी शोधणं हेच माझं ध्येय' असं नेटकऱ्यांनी कमेंट केलं आहे

Rajeshwari Kharat | Instagram

लाखो फॉलोअर्स

राजेश्वरी खरातचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.

Rajeshwari Kharat | Instagram

NEXT: Prajakta Mali: खरचं, प्राजक्ता माळी राजकरणात येणार?

येथे क्लिक करा...