Rajeshwari Kharat: सालस, सुंदर फॅन्ड्रीतली शालू आता किती बदलली?

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत असते.

Rajeshwari Kharat | Instagram

वेगवेगळा लूक

राजेश्वरी वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Rajeshwari Kharat Latest Photos | Instagram

लाखो फॉलोअर्स

राजेश्वरी खरातचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.

Rajeshwari Kharat | Instagram

चाहत्यांना भुरळ

अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे.

Rajeshwari Kharat | Instagram

फॅन्ड्री चित्रपट

राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं आहे.

Rajeshwari Kharat | Instagram

चांगला प्रतिसाद

‘फँड्री’ या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

Rajeshwari Kharat | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सध्या राजोश्वरी मनोरंजनसृष्टीत सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Rajeshwari Kharat | Instagram

NEXT: Ganpati Bappa: श्री गणेशाचे वाहन मूषक का असतो?

Ganpati Bappa | Social Media
येथे क्लिक करा...