Tejaswini Pandit : का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो...

Shivani Tichkule

मराठी मनोरंजन विश्वातील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आणि त्याचबरोबर निर्माती म्हणून तेजस्विनी पंडीत ओळखली जाते.

Tejaswini Pandit Age | Instagram

तेजस्विनी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Tejaswini Pandit Instagram | Instagram

नुकतेच तेजस्विनीने आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Tejaswini Pandit Photoshoot | Instagram

लेटेस्ट फोटोमध्ये तेजस्विनीने राल रंगाची साडी परिधान केला आहे.

Tejaswini Pandit Saree Look | Instagram

साडी लूकमध्ये तेजस्विनी खूपच सुंदर दिसत आहे.

Tejaswini Pandit Saree | Instagram

मराठी रसिकांमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितची चांगलीच क्रेझ आहे

Tejaswini Pandit Actress | Instagram

आपल्या चाहत्यांमध्ये तेजस्विनी नेहमी चर्चेत असते.

Tejaswini Pandit Images | Instagram

या फोटोंमध्ये तेजस्विनी कमालीची सुदंर दिसत आहे.

Tejasvini Pandit Photos | Instagram

Next : दररोज एकच साडी का घालते; चाहत्याचा प्राजक्ताला भन्नाट सवाल

येथे क्लिक करा