New Look: ग्लॅमरस! मराठमोळ्या 'या'अभिनेत्रीला ओळखणं झालं कठीण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

 प्रसिध्द अभिनेत्री

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणुन सई ताम्हणकरचं नाव नेहमीच आघाडीवर असतं.

New Look | Saam Tv

अभिनयाची कारकिर्द

सईने मराठी मनोरंजनसृष्टीबरोबरच बॉलिवूडमध्येही धमाकेदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिकंली आहे.

New Look | Saam Tv

चर्चेतली अभिनेत्री

सई ताम्हणकर नेहमीच वेगळेपणासाठी ओळखली जाते.

New Look | Saam Tv

फोटो शेअर

सई बोल़्डआणि हॉट अदांजात दिसतेय आहे.

New Look | Saam Tv

नवा लूक चर्चेत

नुकतेच नवीन फोटो पोस्ट करत सईने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

New Look | Saam Tv

अॅवार्ड कार्यक्रमास उपस्थिती

नुकतेच सर्वोत्कृष्ठ फिल्मफेअर अॅवार्ड सोहळा पार पडला

New Look | Saam Tv

लक्षवेधी सई

यावेळेस उपस्थितांसह साऱ्यांचीच मने सईने जिंकली आहे.

New Look | Saam Tv

सईचा हटके लूक

सईने ब्ल्यू हॉल्टर नेक लेयर्ड ड्रेसमध्ये रेड कार्पेटवर अवतरली

New Look | Saam Tv

यावेळी लाखोंच्या नजरा सईकडे वळल्या

New Look | Saam Tv

NEXT: Rubina Dilaik| सुंदर सुंदर! वो हसीना बड़ी सुंदर... रूबीनाच्या घागरा लूकवर खिळल्या लाखोंच्या नजरा

Rubina Dilaik | Instagram @rubinadilaik
येथे क्लिक करा...