Shivani Tichkule
प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
ती नेहमी आपले वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
अनेकदा तिचे बोल्ड फोटो हे व्हायरल ही झाले आहेत.
नुकतेच तिने आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये सईने सुंदर साडी परिधान केली आहे.
चाहत्यांना सईचा हा लूक खूपच आवडला आहे.
मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच सईने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये देखील काम केले आहे.
सोशल मीडियावर सई कायम चर्चेत असते.