Sai Tamhankar : छबीदार छबी मी तोऱ्यात उभी... सईच्या नव्या लूकवर चाहते भाळले

Shivani Tichkule

सई नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले फोटो शेअर करत असते.

Sai Tamhankar Bold Look | Instagram

नुकतेच तिने आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Sai Tamhankar Movies | Instagram

या फोटोमध्ये सईने काळ्या रंगाचा बोल्ड ड्रेस परिधान केला आहे.

Sai Tamhankar songs | Instagram

अनेकांनी सईच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे.

Sai Tamhankar Actress | Instagram

सई नेहमीच आपले नवनवीन फोटो चाहत्यांसोबत पोस्ट करत असते.

Sai Tamhankar Beauty | Instagram

सोशल मीडियावर सईचे फोटो व्हायरल होत असतात.

Sai Tamhankar Instagram | Instagram

सई कायम चर्चेत असते.

Sai Tamhankar Age | Instagram

चाहते सईच्या नवीन फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.

Sai Tamhankar Photos | Instagram

Next : नादखुळा! गौरीचं साडीतील सौंदर्य पाहून चाहते भाळले