Manasvi Choudhary
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
नेहमीच ती तिच्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर सक्रिय असते
प्राजक्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे
नुकतचं प्राजक्ताने आस्क मी अ क्वेशन हे सत्राचे आयोजन केले होते.
या चर्चासत्रात चाहत्यांनी तिला प्रश्न विचारले ज्यावर प्राजक्ताने बिनधास्त चर्चा केली आहे.
तू हॉलिवूड सिनेमात काम करणार का असे विचारले आहे
प्राजक्ताचा चाहतावर्ग मिलियनमध्ये आहे अनेकदा फोटो आणि व्हीडिओ प्राजक्ता शेअर करत असते.
नेटकऱ्यांनी प्राजक्ताला वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.