Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्रीपैकी एक म्हणजे अमृता खानविलकर.
अमृताने तिच्या सहज सुंदर अभिनयासह हटके स्टाईलने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
हल्लीच अमृता तिच्या नव्या लूकमुळे लक्ष वेधून घेत आहे. डोळ्याला गॉगल, केसांची स्टाईल असा अमृताचा स्टायलिश अंदाज आहे.
या फोटोशुटमध्ये अमृता आकर्षक दिसत आहेत तिचे फोटो खुपच सुंदर दिसत आहेत.
अमृता नेहमीच तिचे फोटो पोस्ट करते. या साडीलूकमध्ये देखील अमृतांच मनमोहक सौंदर्य खुलून आलं आहे.
अभिनेत्री अमृताचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.