तब्बल 7 वर्षांनी पुन्हा एकत्र...Sayali Sanjeev ने केली स्टोरी पोस्ट

Shraddha Thik

'काहे दिया परदेस'

'काहे दिया परदेस' या मराठी मालिकेतून ऋषी सक्सेना आणि सायली संजीवची जोडी घराघरात पोहोचली होती.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

'दिया, बाती और हम' चा रिमेक

दोघांच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांना प्रेमात पाडलं होतं. ही मालिका हिंदीतील 'दिया, बाती और हम' चा रिमेक होता.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

तब्बल 7 वर्षांनी सायली संजीव आणि ऋषी सक्सेना एकत्र

मालिका संपल्यानंतर तब्बल 7 वर्षांनी सायली संजीव आणि ऋषी सक्सेना ही जोडी पुन्हा एकत्र आली आहे.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

सोशल मीडिया

सायलीने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर करत माहिती दिली आहे.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

जोडीची केमिस्ट्री

या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येणार आहे.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

आगामी चित्रपट

या जोडीचा आगामी 'समसारा' चित्रपट दोघंही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

चित्रपटाचं शूट

चित्रपटाचं शूट सुरु झाल्याची माहिती सायलीने शेअर केली आहे.

Sayali Sanjeev | Instagram @sayali_sanjeev_official

Next : Tulsi Seeds Benefits | तुळशीच्या बियांचं पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतील आश्चर्यकारक फायदे!

Tulsi Seeds Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा...