Ruchika Jadhav
मानसीने नुकतेच निळ्या रंगाच्या ड्रेसमधील सुंदर फोटो पोस्ट केलेत.
या सुंदर वनपीसमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
लूक पूर्ण करण्यासाठी मानसीने यावर हेवी कानातले घातलेत.
मानसी सध्या चित्रपट किंवा मालिकांमध्ये दिसत नाही.
नक्षीदार ब्लाऊज आणि प्लेन साडीत तिने हा लूक पूर्ण केलाय.
मात्र आजही तिचे लाखो चाहते तिच्या प्रत्येक फोटोवर लाईक्सचा वर्षाव करतात.
मानसीच्या डान्स स्टेप्स सर्वांनाच फार आवडतात.
अनेक मुली तिच्या प्रमाणे डान्स करण्याचा प्रयत्न करतात.