Sonalee Kulkarni : तेरे आँखो का ये काजल मुझे.... घायल

कोमल दामुद्रे

अप्सरा

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मनोरंजन विश्वात अप्सरा म्हणून ओळखली जाते.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

चित्रपट

लवकरच ती मोगलमर्दीनी छत्रपती ताराराणी या चित्रपटात झळकणार आहे.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

सक्रीय

ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

फोटो

नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहे.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

ड्रेस

या ब्लु कलरच्या ट्युब ड्रेसमध्ये ती अतिशय हॉट दिसते आहे

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

फोटोशूट

या आऊटफिटमध्ये तिने वेगवेळ्या अंदाजात फोटोशूट केले आहे.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

लूक

तिचा हा लूक चाहत्यांना भूरळ घालत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

कमेंट

या फोटोंवर चाहत्यांना कमेंटचा वर्षाव केला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

पुरस्कार

नुकताच तिला तमाशा लाईव्हकडून उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता

Sonalee Kulkarni | Instagram/@sonalee18588

Next : ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा... विदुलाचं घायाळ करणार सौंदर्य