Pooja Sawant: बाप्पा येतोय! स्वागतासाठी पूजा सावंतचं शिवशाही पैठणीत खुललं सौंदर्य

Manasvi Choudhary

बाप्पाचे आगमन

येत्या दोन दिवसांत घरोघरी गणपत्ती बाप्पाचे आगमन होणार आहे. त्यामुळे गणेशभक्त खूपच आनंदीत आहेत.

Pooja Sawant | Instagram

स्वागतासाठी उत्सुकता

लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सर्वजण खूपच उत्सुक आहेत. सगळीकडे जोरदार तयारी सुरु आहे.

Pooja Sawant | Instagram

सिनेकलाकार व्यस्त

गणपती बाप्पाच्या स्वागताच्या तयारीमध्ये मराठी सिनेसृ्ष्टीतल कलाकर देखील व्यस्त आहेत.

Pooja Sawant | Instagram

अभिनेत्रीचा हटके अंदाज

बाप्पाच्या आगमनासाठी पूजा सावंत सज्ज झाली असून तिचा हटके अंदाज पाहायला मिळाला आहे.

Pooja Sawant | Instagram

मराठमोळं सौंदर्य

पूजा सावंतने शिवशाही पैठणी नेसली असून तिच्या मराठमोळ्या सौंदर्यावर साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Pooja Sawant | Instagram

असा केला लूक परिपूर्ण

गळ्यात हार, कानात झुमके, नाकात नथ आणि केस मोकळे सोडत पूजाने तिचा लूक परिपूर्ण केला आहे.

Pooja Sawant | Instagram

पूजाचे नवीन फोटोशूट

पूजा सावंतने तिच्या अनधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

Pooja Sawant | Instagram

NEXT: Vaidehi Parshurami: साज ह्यो तुझा, हिरव्या नऊवारी साडीत 'लाडकी' वैदेही

Vaidehi Parshurami | Instagram