Gautami Patil: तु नार नखऱ्याची... गौतमीच्या सोज्वळ अदा!

Gangappa Pujari

गौतमी पाटील

सोशल मीडियावरील सर्वात चर्चित चेहरा म्हणजे गौतमी पाटील.

Gautami Patil | Instagram

दिलखेचक अदा

आपल्या दिलखेचक अदांनी आणि डान्सने गौतमीने सर्वांनाच वेड लावले आहे.

Gautami Patil | Instagram

गर्दी

गौतमीच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असते.

Gautami Patil | Saamtv

चर्चेचा विषय

तिच्या कार्यक्रमांमध्ये तरुणांची होणारी गर्दी सर्वत्र चर्चेचा विषय असतो.

Gautami Patil | Saamtv

सोशल मीडिया

कार्यक्रमांप्रमाणेच गौतमी सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Gautami Patil | Saamtv

फोटो...

तिच्या फोटोंची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते.

Gautami Patil | Saamtv

फॉलोअर्स

अलिकडेच गौतमीने इंस्टाग्रामवर १ मिलीयन फॉलोअर्सचा टप्पा पार केला.

Gautami Patil | Saamtv

लक्ष वेधले

सध्या तिने शेअर केलेल्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे..

Gautami Patil | Saamtv

मनमोहक लूक

फोटोंमध्ये गौतमीचा मनमोहक लूक पाहायला मिळत आहे...

Gautami Patil | Saamtv

NEXT: निसर्गाच्या सानिध्यात रमली सुंदरा; संजनाचं मनमोहक सौंदर्य!

Sanjana Sanghi: | Saamtv
येथे क्लिक करा