Girija Prabhu: सुंदर, मनमोहक गिरीजा म्हणजे जणू रूपाची खाणच

Manasvi Choudhary

नवीन फोटो

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील अभिनेत्री गिरीजा प्रभूने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Girija Prabhu | Instagram

सुंदर सौंदर्य

गिरीजा अस्सल मराठी पारंपारिक साडी लूकमध्ये सुंदर दिसते आहे. Girija Prabhu

Girija Prabhu | Instagram

नाजूक सौंदर्य

या फोटोतील गिरीजाच्या नाजूक सौंदर्याची छटा बघताच चाहते तिच्या प्रेमात दंग झाले आहेत.

Girija Prabhu | Instagram

ओळख

मराठी मालिकेतून अभिनेत्रीने तिची दमदार ओळख निर्माण केली आहे.

Girija Prabhu | Instagram

भूमिका

सध्या अभिनेत्री 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत गौरीच्या भूमिकेत आहे.

Girija Prabhu | Instagram

अभिनय

अभिनेत्री गिरीजा प्रभू तिच्या अभिनयाने घराघरांत पोहोचली आहे.

Girija Prabhu | Instagram

सौंदर्य

गिरीजाचं मराठमोळं सौंदर्य चाहत्यांना घायाळ करत आहे.

Girija Prabhu | Instagram

NEXT: Healthy Tips: चाळीशीनंतर तंदुरूस्त आणि निरोगी राहायचंय?, या 8 सवयी आत्ताच बदला

Healthy Tips | Canva