Mrunmayee Deshpande: महाराष्ट्राच्या महानायकांना सलाम!

Manasvi Choudhary

अभिनेत्री

सुभेदार चित्रपटातील अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सध्या फोटोशूटमुळे आकर्षित करते आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram/ @mrunmayeedeshpande

मृण्मयी देशपांडे

मालिका - नाटक आणि चित्रपटातून मृण्मयी तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram/ @mrunmayeedeshpande

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

सोशल मीडियावर मृण्मयी तिचे वेगवेगळे फोटो शेअर करते.

Mrunmayee Deshpande | Instagram/ @mrunmayeedeshpande

ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटोशूट

ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटोशूटमध्ये मृण्मयीने साडी परिधान केली आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram/ @mrunmayeedeshpande

मराठमोळा अंदाज

मृण्मयीचा मराठमोळा अंदाज पाहून नेटकऱ्यांनी तूफान लाईक्स केल्या आहेत.

Mrunmayee Deshpande | Instagram/ @mrunmayeedeshpande

लक्षवेधी कॅप्शन

मृण्मयीने महाराष्ट्राच्या महानायकांना सलाम! असं कॅप्शन दिले आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram/ @mrunmayeedeshpande

फोटो पोस्ट

इन्स्ट्राग्रामवर मृण्मयीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Mrunmayee Deshpande | Instagram/ @mrunmayeedeshpande

NEXT: Perfect Age For Marriage: यंदा कर्तव्य आहे? लग्न करण्याचं योग्य वय जाणून घ्या

Perfect Age For Marriage | Yandex