Sai Tamhankar : टिक टिक वाजते डोक्यात...धड धड वाढते ठोक्यात...

Shivani Tichkule

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर कायम चर्चेत असते

Sai Tamhankar Actress | Instagram

अभिनेत्री सई ताम्हणकरच्या अभिनयाचा डंका मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्येही वाजतो.

Sai Tamhankar New Photos | Instagram

अनेकदा सई तिचे वेगवेगळे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

Sai Tamhankar Saree Photos | Instagram

सईने नुकतेच तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Sai Tamhankar Instagram | Instagram

लेटेस्ट लूकमध्ये सईचा खास अंदाज पाहायला मिळत आहे.

Sai Tamhankar New Photoshoot | Instagram

या लूकमध्ये सई खूपच सुंदर जात आहे.

Sai Tamhankar Actress | Instagram

सोशल मीडियावर सईचा मोठा चाहतावर्ग आहे.

Sai Tamhankar Movie | Instagram

सईचे चाहतने तिच्या तिच्या नवीन फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.

Sai Tamhankar Age | Instagram

Next : उन्हाळ्याचे आगमन हाेताचा नेहाने वाढवलं इंटरनेटचं तापमान