In pics: फुलांचा गंध, मातीचा सुगंध अन् तुझं सौंदर्य...

साम टिव्ही ब्युरो

भाग्यश्री

अभिनेता भाग्यश्री लिमयेनं अनेक मालिकांमध्ये काम केलं.

Bhagyashree Limaye | Instagram

पसंती

तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

Bhagyashree Limaye | Instagram

सोलापूर

भाग्यश्री लिमयेचं बालपण सोलापूरमध्ये गेलं.

Bhagyashree Limaye | Instagram

बॉस

भाग्यश्रीच्या घाडगे अँड सून, बॉस माझी लाडाची या मालिकांमधून भाग्यश्री प्रेक्षकांच्या भेटीस आली.

Bhagyashree Limaye | Instagram

जोडी

घाडगे अँड सून या मालिकेत भाग्यश्री आणि चिन्मय उदगीरकर यांची जोडी प्रेक्षकांना बघायला मिळाली.

Bhagyashree Limaye | Instagram

युट्यूब

तसेच भाग्यश्रीला भाडीपा या युट्यूब चॅनलच्या कांदे पोहे या व्हिडीओ सीरिजमुळे विशेष लोकप्रियता मिळाली.

Bhagyashree Limaye | Instagram

सोशल मीडिया

भाग्यश्री ही सोशल मीडिया अॅक्टिव्ह आहे.

Bhagyashree Limaye | Instagram

इन्स्टाग्राम

तिला इन्स्टाग्रामवर 432K फॉलोवर्स आहे.

Bhagyashree Limaye | Instagram

Next: श्वेताचं फिटनेसचं रहस्य आहे तरी काय?

Shweta Tiwari | Instagram
येथे क्लिक करा