Rutuja Bagwe: मनोमहक सौंदर्य; 'ऋतुजा'ला पाहताच मनं उडू उडू झालं...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

मराठीतील साधी,सोज्वळ अभिनेत्री म्हणून ऋतुजा बागवेला खऱंतर ओळखलं जातं.

Rutuja Bagwe | Instagram

सोशल मीडियावर

सध्या अभिनेत्री तिच्या हटके फोटोशूटमुळे सोशल मीडियावर भलतीच चर्चेत आहे.

Rutuja Bagwe | Instagram

फोटो

ऋतुजा सोशल मीडियावर तिचे फोटो पोस्ट करत असते.

Rutuja Bagwe | Instagram

नवीन लूक

कायमच वेगवेगळ्या अंदाजातील ऋतुजा नव्या अंदाजाने घायाळ करते आहे.

Rutuja Bagwe | Instagram

सौंदर्य

या फोटोतील ऋतुजाच्या मादक सौंदर्याने फॅन्स भारावून गेले आहेत.

Rutuja Bagwe | Instagram

व्हायरल फोटो

सोशल मीडियावर ऋतुजाचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत

Rutuja Bagwe | Instagram

Nikki Tamboli| बोल्ड अँड ब्युटीफुल महाराणी! निक्कीनं केलं घायाळ

येथे क्लिक करा...