Ritika Shrotri: चांद मातला, चांद मातला जीव गुंतला, जीव गुंतला...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीतील एक गोड चेहरा म्हणजे अभिनेत्री रितीका श्रोत्री

Ritika Shrotri | Instagram

सौंदर्य

अभिनेत्री रितीका श्रोत्री सध्या तिच्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकतेय आहे

Ritika Shrotri | Instagram

नवीन फोटो

सोशल मीडियावर अभिनेत्री रोजच तिचे नवीन नवीन फोटो पोस्ट करत आहे.

Ritika Shrotri | Instagram

लाईक्स

रितीकाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Ritika Shrotri | Instagram

हटके पोझ

आता रितीकाने हटके पोझमध्ये नवीन फोटो क्लिक केले आहेत.

Ritika Shrotri | Instagram

सौंदर्य

प्लोरल ग्रीन कलरच्या कुर्तीमध्ये मेकअपसह रितीकाने सौंदर्य खुलवलं आहे.

Ritika Shrotri | Instagram

आकर्षक लूक

सोशल मीडियावर रितीकाचे फोटो सध्या साऱ्यांचेच लक्ष वेधून घेत आहे

Ritika Shrotri | Instagram

NEXT: Pragya Nagra: एक लाजरा साजरा मुखडा... प्रज्ञाचा पारंपारिक अंदाज पाहून मन झालं वेडं

येथे क्लिक करा....