ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिंदी आणि मराठी मालिकेतील प्रसिद्ध चेहरा म्हणजे स्नेहा वाघ
अभिनेत्री स्नेहा वाघ आपल्या अभिनयासाठी ओळखली जाते.
सोशल मीडियावर स्नेहाने तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.
स्नेहाच्या सौंदर्याची चाहत्यांना भूरळ घातली आहे.
बेधुंद रंगात स्नेहाने चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकावला आहे.
सोशल मीडियावर स्नेहाचा मोठा चाहतावर्ग आहे.
अनेकांनी स्नेहाच्या या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.