Vidya Malavade: पन्नाशीत विद्यासारखं मनमोहक कोण दिसतं?

Shivani Tichkule

विद्या मालवडे

विद्या मालवडे दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब दिसतेय.

Vidya Malavade Photos | Instagram

सोशल मीडियावर

पण सोशल मीडियावर मात्र ती कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते.

Vidya Malavade Images | Instagram

फिल्मी करिअर

विद्याने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 2003मध्ये विक्रम भट यांच्या ‘इंतेहा’ या सिनेमाद्वारे केली होती. मात्र हा सिनेमा बॉक्स आॅफिसवर फ्लॉप ठरला.

Vidya Malavade Style | Instagram

चक दे इंडिया

2007 मध्ये तिला ‘चक दे इंडिया’ या सिनेमात काम केलं.

Vidya Malavade Fashion | Instagram

सिनेसृष्टीत ओळख

या सिनेमाने विद्याला सिनेसृष्टीत ओळख प्राप्त करुन दिली.

Vidya Malavade Husband | Instagram

सिनेमा

त्यानंतर तिने माशूका, बेनाम, किडनॅप,तुम मिलो तो सही, आपके लिए हम ,नो प्रॉब्लम, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा' या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या.

Vidya Malavade Movie | Instagram

वय

50 वर्षाची विद्या फारच फिट आणि सुंदर आहे.

Vidya Malavade Age | Instagram

जन्म

विद्याचा जन्म 2 मार्च 1973 रोजी मुंबईत झाला.

Vidya Malavade Birthday | Instagram

Next : प्राची देसाईची ग्लॅमरस स्टाईल; चाहते घायाळ!

येथे क्लिक करा