Vidula Chougule: विदुलाची साडीतली हटके झलक पाहिलीत का ?

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

'जीव झाला वेडा पिसा' या मालिकेच्या माध्यमातून मराठमोळी अभिनेत्री विदुला चौगुले घराघरामध्ये पोहचली.

जबरदस्त ड्रेसिंग सेन्स

विदुला चौगुले नेहमीच तिच्या हॉट आणि जबरदस्त ड्रेसिंग सेन्समुळं सोशल मीडियावर चर्चेत असते.

तरूणांची क्रश

लाखों तरुणांची क्रश म्हणून अभिनेत्री विदुला चौगुले ओळखली जाते.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

दमदार अभिनय

'जीव झाला वेडापिसा' या मालिकेतून विदुलाने मनोरंजनविश्वात पदार्पण केले.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

विदुलाचे नवीन फोटोशूट

अभिनेत्री विदुला चौगुलेचे नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली असून तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

विदुलाचा साडी लूक

या फोटोमध्ये विदुलाने न्यूजपेपर प्रिंट साडी परिधान केली आहे. ज्यामध्ये तिचा स्टनिंग लूक दिसत आहे.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

कातील अदा

विदुला तिच्या दिलखेचक आणि कातील अदांमुळे प्रेक्षकांना भुरळ घालते आहे.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

NEXT: Girija Prabhu: गोजिरं साजिरं रुप तुझं! चाहते पडले प्रेमात

Girija Prabhu | Instagram @girijaprabhu_official