साम टिव्ही ब्युरो
बिनदास्त आणि बोल्ड भूमिका साकारून चाहत्यांची मने जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे विदुला चौगुले
अभिनेत्री विदुला चौगुले जिव झाला येडापिसा या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे.
छोट्या पडद्यावरील विदुला सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
विदुलाने तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
मराठमोळ्या विदुलाच्या मोहक रूपाने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
विदुलाने भगवी साडी परिधान केली असून केसात गजरा माळला आहे.
विदुलाच्या बॅकलेस स्टाईल पोजवर चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे