Chetan Bodke
मराठी मालिका ‘जीव झाला येडापिसा’ फेम विदुला चौगुले.
अभिनेत्री विदुला चौघुले नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
सोशल मीडियावर विदुला तिच्या सौंदर्यामुळे कायमच चर्चेत असते.
विदुलाने नुकतेच चाहत्यांसोबत लाल रंगाची साडी घालून फोटोशूट केले आहे.
तिच्या साडीवर झाडांच्या वेलीची डिझाईन असून साडीवर विदुला खूपच सुंदर दिसते.
कानात इअररिंग्स व गळ्यात मोत्याची माळ घालून तिने तिचा हसरा लूक शेअर केला आहे.
तिने या फोटोंवर ‘मी एवढेच केले जगले मनाप्रमाणे,हसले मनाप्रमाणे रडले मनाप्रमाणे’ असे कॅप्शन दिले आहे.
साडीमध्ये विदुलाचं सौंदर्य खूपच सुंदर दिसत आहे.
तिचा हा समर लूक तिच्या चाहत्यांना अधिक भावला आहे.