Vidula Chougule: 'Bold Look' मध्ये विदुला चौघुले समुद्रकिनारी; फोटो पाहून चाहते घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठमोळी अभिनेत्री विदुला चौघुलेने सोशल मीडियावर नवीन फोटो शेअर केले आहेत.

Vidula Chougule | Instagram/ @vidulachougule

जीव झाला वेडापिसा या मालिकेतून विदुला प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे

Vidula Chougule | Instagram/ @vidulachougule

विदुलाने मालिकेतील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Vidula Chougule | Instagram /@vidulachougule

विदुला चौघुले हे नाव सध्या चांगलेच चर्चेत आहे.

Vidula Chougule | Instagram /@vidulachougule

समुद्रकिनारी विदुलाच्या नव्या फोटोंनी कहर केला आहे.

Vidula Chougule | Instagram/ @vidulachougule

कायमच विदुला नव्या नव्या लुकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.

Vidula Chougule | Instagram/ @vidulachougule

सोशल मीडियावर विदुलाच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Vidula Chougule | Instagram/ @vidulachougule

NEXT: Health Tips: केळी खाल्याने शरीरात काय होतोय बदल?

येथे क्लिक करा...