Vidula Chougule: 'सुंदर क्या मुखडा है, ये चांद का तुकडा है...' विदुलाचे फोटो पाहून चाहत्याने केली स्तुती...

Chetan Bodke

आपल्या अभिनयातून तरुणांना घायाळ करणाऱ्या विदुला सध्या बरीच चर्चेत आहे.

Vidula Chougule Photos | Instagram /@vidulachougule

'बॉईज ३' चित्रपटातून आणि कलर्स मराठीवरील 'जीव झाला येडापिसा' मालिकेतून सर्वाधिक चर्चेत आली.

Vidula Chougule Photos | Instagram /@vidulachougule

विदुलाने नुकतेच फोटोशूट केले आहे.

Vidula Chougule Photos | Instagram /@vidulachougule

साडीत विदुलाच सौंदर्य खुललं आहे.

Vidula Chougule Photos | Instagram /@vidulachougule

तिने यावेळी हटक्या पोजेसमध्ये नवीन फोटो क्लिक केले आहे.

Vidula Chougule Photos | Instagram /@vidulachougule
Vidula Chougule Photos | Instagram /@vidulachougule

सध्या विदुला कमालीची सोशल मीडियावर सक्रिय आहे.

Vidula Chougule Photos | Instagram /@vidulachougule

विदुला नेहमीच खास अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

Vidula Chougule Photos | Instagram /@vidulachougule

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडला आहे.

Vidula Chougule Photos | Instagram /@vidulachougule

NEXT: Prajakta Mali: 'तुझ्या डोळ्यातील काजळ...' प्राजक्ताच्या जादुई सौंदर्यावर चाहते फिदा...

येथे क्लिक करा...