Veena Jagtap Photoshoot: तू जणू स्वप्नातली राजकुमारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टिव्ही अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री वीणा जगताप ही मराठी प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री आहे.

Veena Jagtap | Instagram

नवीन फोटो

विणाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Veena Jagtap | Instagram

स्टाईल

पांढऱ्या रंगाचा डिझायनर गाऊन विणाने परिधान केला आहे,

Veena Jagtap | Instagram

आकर्षक लूक

विणाने हलकासा मेकअप आणि हेअर स्टाईल केली आहे.

Veena Jagtap | Instagram

लाईक आणि प्रतिक्रिया

सोशल मीडियावर विणाने तिचे फोटो शेअर केले आहेत ज्यावर चाहत्यांकडून लाईक्स आणि प्रतिक्रिया येत आहेत

Veena Jagtap | Instagram

सौंदर्य

विणाचा हा नवीन लूक पाहून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे

Veena Jagtap | Instagram

ओळख

विणाने अगदी कमी वेळात मनोरंजनसृष्टीमध्ये तिची खास ओळख निर्माण केली आहे.

Veena Jagtap | Instagram

मालिका

'राधा प्रेम रंगी रंगली', 'आई माझी काळुबाई' यासारख्या मालिकांमधून विणाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Veena Jagtap | Instagram

NEXT: Pooja Sawant ला श्रावणक्वीन का म्हणतात माहितीये?

येथे क्लिक करा...