Vaidehi Parshurami: जांभळी साडी, नाकात नथ अन् कपाळावर चंद्रकोर; वैदेही परशुरामीचा मराठमोळा अंदाज

Shruti Vilas Kadam

जांभळ्या साडीत खुललं सौंदर्य

वैदेही परशुरामीने जांभळ्या रंगाची आकर्षक साडी परिधान करत पारंपरिक लूकमध्ये चाहत्यांना भुरळ घातली.

Vaidehi Parshurami

मिनिमल मेकअपने वाढवला चार्म

नैसर्गिक बेस, न्यूड लिपस्टिक आणि हलक्या आय-मेकअपने तिचा एलिगंट लूक अधिक उठून दिसला.

Vaidehi Parshurami

पारंपरिक दागिन्यांची परफेक्ट साथ

सुंदर कानातले, बांगड्या आणि नाजूक दागिन्यांमुळे तिच्या साडी लूकला अधिक राजेशाही टच मिळाला.

Vaidehi Parshurami

सुंदर हेअरस्टाईल

सॉफ्ट वेव्ही अंबाडा हेअरस्टाईलमुळे वैदेहीचा पारंपरिक आणि मॉडर्न लूक एकाच वेळी खुलून दिसला.

Vaidehi Parshurami

साधेपणातही दिसला ग्लॅमर

अतिरिक्त स्टायलिंग न करता साधेपणातूनही तिने फॅशनचा नवा ट्रेंड सेट केला.

Vaidehi Parshurami

चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

वैदेहीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे आणि स्टाइलचे भरभरून कौतुक केले.

Vaidehi Parshurami

सणासुदीसाठी परफेक्ट फॅशन इन्स्पिरेशन

गणेशोत्सव, लग्नसराई किंवा पारंपरिक कार्यक्रमांसाठी वैदेहीचा हा पर्पल साडी लूक उत्तम फॅशन इन्स्पिरेशन ठरू शकतो.

Vaidehi Parshurami

Weight Loss Tips: वजन झटपट कमी करायचंय? फक्त 'या' 3 सवयी लावा; महिनाभरात कपडे होतील सैल

Weight Loss Tips | Saam Tv
येथे क्लिक करा