Vaidehi Parshurami: वैदेहीला 'महाराष्ट्राची कॅट' का म्हणतात ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री वैदेही परशुरामीने मराठी हिंदी सिनेमासृष्टीत आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

Vaidehi Parshurami Photos | Instagram

महाराष्ट्राची कतरिना

अभिनेत्री वैदेही परशुरामी हिला महाराष्ट्राची कतरिना म्हणतात.

Vaidehi Parshurami Photos | Instagram

चाहतावर्ग

चाहते लाडाने वैदेहीली कॅट देखील म्हणतात.

Vaidehi Parshurami | Instagram

कॅट

वैदेहीला कॅट असे का म्हणतात हा प्रश्न तुम्हाला तुम्हाला देखील असेलच

Vaidehi Parshurami | Instagram

टोपननाव

अभिनेत्री कतरिना कैफ हिला लाडाने टोपननाव कॅट असे बोलले जाते.

Vaidehi Parshurami | Instagram

नाव कोणी दिले

प्रसिद्ध डान्सर कोरिअरग्राफर अहमद खानने कतरिनाला कॅट हे नाव दिले आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

का म्हणतात

वैदेहीचा स्टायलिश लूक आणि अभिनय पाहून चाहते तिला कॅट म्हणतात.

Vaidehi Parshurami | Instagram

लूकशी तुलना

नेटकऱ्यांनी ती काहीशी कतरिनासारखी दिसत असल्याने तिला कॅट हे नाव दिले आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

NEXT: Janhvi Kapoor Photos: 'हॉट अ‍ॅन्ड बोल्ड' जान्हवीचा Glamorous लूक; फोटो व्हायरल

येथे क्लिक करा....