Vaidehi Parshurami: वैदेहीचा स्टनिंग लूक पाहिलात का?

Manasvi Choudhary

आघाडीची अभिनेत्री

वैदेही परशुरामी मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

सौंदर्य

वैदैहीने तिच्या सौंदर्यासह हास्याने साऱ्यांनाच घायाळ केलं आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

जन्म

वैदेहीचा जन्म मुंबईत १ फेब्रुवारी १९९२ रोजी झाला आहे

Vaidehi Parshurami | Instagram/ @parashuramivaidehi

पदार्पण

वेड लावी जीवा' या मराठी चित्रपटातून वैदेहीने चित्रसृष्टीत पदार्पण केले. 

Vaidehi Parshurami | Instagram

आवड

वैदेही डान्सची आवड आहे.

Vaidehi Parshurami | Instagram

NEXT: Shriya Pilgaonkar: बॉडीकॉन ड्रेसमध्ये श्रिया पिळगांवकरचा हटके अंदाज

Shriya Pilgaonkar | Instagram