ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी
गुलाबी रंगाच्या काठाच्या साडीत वैंदेहीने तिचं सौंदर्य खुलवलं आहे.
वैदेही या सौंदर्यात अप्रतिम दिसत आहे.
साजेसा मेकअप, मोकळे केस वैदेहीने घायाळ केले आहे.
सोशल मीडियावर वैदेहीचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.