Vaidehi Parshurami: वैदु इतकी गोड आहेस की शुगर होईल...

Chetan Bodke

वैदेही परशुरामी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

Vaidehi Parshurami Photos | Instgram/ @parashuramivaidehi

तिने नुकतेच काही लेटेस्ट फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

Vaidehi Parshurami Photos | Instagram @parashuramivaidehi

वैदेहीच्या फोटोंना सोशल मीडियावर चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.

Vaidehi Parshurami Photos | Instagram @parashuramivaidehi

नेहमीच सोशल मीडियावर वैदेही सक्रिय असते.

Vaidehi Parshurami Photos | Instagram @parashuramivaidehi

नेहमीच आपल्या हटक्या अंदाजात ती फोटो शेअर करत असते.

Vaidehi Parshurami Photos | Instagram @parashuramivaidehi

यापूर्वी शेअर केलेल्या फोटोंना चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

Vaidehi Parshurami Photos | Instagram @parashuramivaidehi

निखळ सौंदर्यासाठी आणि फिटनेसमुळे वैदेहीची सिनेसृष्टीत ओळख आहे.

Vaidehi Parshurami Photos | Instagram @parashuramivaidehi

वैदेही सध्या जग्गू अँड ज्युलिएट मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Vaidehi Parshurami Photos | Instagram @parashuramivaidehi

या चित्रपटात वैदेही सोबत उपेंद्र लिमये आणि अमेय वाघ प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Vaidehi Parshurami Photos | Instagram @parashuramivaidehi

NEXT: हा तर जणू... मराठीतला 'जेम्स बाँड'

Siddharth Jadhav | Instagram @siddharth23oct