Chetan Bodke
मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामीने आपल्या चाहत्यांच्या मनात घर बनवलं आहे.
वैदेहीच्या अभिनयाचा डंका मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्येही आहे.
वैदेहीच्या स्माईल आणि लूकमुळे तिच्या चाहत्यांची संख्या बरीच मोठी आहे.
आजवर वैदेहीने सिने कारकिर्दीत अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत.
सध्या वैदेही एका मराठी चित्रपटामुळे ती बरीच चर्चेत आली आहे.
'जग्गु ज्युलिएट'मध्ये वैदेहीसोबत अमेय वाघ देखील दिसणार आहे.
यापूर्वी ही जोडी झोम्बिवलीमध्ये दिसली होती.
वैदेही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
अभिनयासोबत डान्समध्येही वैदेही कमालीची सक्रिय आहे.