Vaidehi Parshurami: वैदेहीला पाहून पुरा कोळीवाडा आज झिंगला....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

दमदार अभिनय आणि निखळ सौंदर्याने चाहत्यांना वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी.

Vaidehi Parshurami | Instagram @parashuramivaidehi

लक्षवेधी लूक

आतादेखील वैदेहीचे इन्स्टाग्रामवरील फोटोंनी चाहत्यांना घायाळ केले आहे.

Vaidehi Parshurami | Instagram @parashuramivaidehi

सुंदर

नव्या लूकमध्ये वैदेही खूपच सुदंर दिसत आहे.

Vaidehi Parshurami | Instagram @parashuramivaidehi

फोटोशूट

सोशल मीडियावर आपल्या सौंदर्याने लक्ष वेधणारी वैदेही कायमच तिचे हटके फोटो शेअर करते.

Vaidehi Parshurami | Instagram @parashuramivaidehi

अप्रतिम सौंदर्य

वैदेही साडीमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.

Vaidehi Parshurami | Instagram @parashuramivaidehi

मालिका

वेड लागी जिवा या चित्रपटातून वैदेहीने चंदेरी दुनियेत पाऊल ठेवले आहे.

Vaidehi Parshurami | Instagram @parashuramivaidehi

ओळख

वैदेही अभिनयासह तिच्या नृत्य कौशल्याने ओळखली जाते.

Vaidehi Parshurami | Instagram @parashuramivaidehi

NEXT: Amruta Khanvilkar|: 'चंद्रावानी रूपं तुझं दिसू लागलं...' अमृताच्या सौंदर्याची मोहीनी कायम