Urmila Nimbalkar: दिलखेचक अदा अन् मराठमोळ्या उर्मिलाचीच हवा; फायर लूक बघून व्हाल फिदा

साम टिव्ही ब्युरो

सोशल मीडियावर उर्मिला कायमच चर्चेत असते.

Urmila Nimbalkar | Instagram

फोटो आणि व्हीडिओसह उर्मिला तिच्या चाहत्यासाठी बिनधास्तपणे संवाद सांधते.

Urmila Nimbalkar | Instagram

लाल साडीतले उर्मिलाचं फोटो पाहून चाहते प्रेम व्यक्त करत आहे.

Urmila Nimbalkar | Instagram

कोवळ्या उन्हांत उर्मिलाचं सौंदर्य खुललं आहे.

Urmila Nimbalkar | Instagram

केसात गुलाबाचं फूल, ओठावर लाली उर्मिला भारीच दिसते आहे.

Urmila Nimbalkar | Instagram

आजवर अनेक चित्रपट, मालिकामध्ये उर्मिलाने काम केले आहे.

Urmila Nimbalkar | Instagram

मराठी अभिनेत्रीपैंकी उर्मिला निबांळकर आहे.

Urmila Nimbalkar | Instagram

NEXT:Janhvi Kapoor| अगं बाय अगं बाय अगं बाय...जानू विना रंगचं न्हाय