Urmila Nimbalkar: मी अशा रंगाची मोतिया अंगाची केवड्या गंधाची बहरले ना...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

मराठी मनोरंजन विश्वात स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे उर्मिला निंबाळकर.

Urmila Nimbalkar | Instagram

लोकप्रियता

सोशल मीडियावर सध्या इन्फ्लुएन्सर, व्लॉगर अशी ओळख असणारी उर्मिला


Urmila Nimbalkar | Instagram

लूक

अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने काठाची साडी घालून चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.


Urmila Nimbalkar | Instagram

लोकप्रिय चेहरा

अभिनेत्री उर्मिला निंबाळकर ही मराठी प्रेक्षकांमधील लोकप्रिय चेहरा आहे.


Urmila Nimbalkar | Instagram

अभिनेत्रीची भूमिका

तिने अनेक हिंदी आणि मराठी टेलिव्हिजन शो आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Urmila Nimbalkar | Instagram

सक्रिय

सोशल मीडियावर उर्मिलाचा मोठ्या प्रमाणात सक्रिय असून तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Urmila Nimbalkar | Instagram

फोटोशूट

उर्मिलाचे वेगवेगळ्या अंदाजातील फोटो तिच्या चाहत्यांच्या पंसतीस येत आहेत.

Urmila Nimbalkar | Instagram

NEXT: Rupali Bhosle|'मी छत्तीस नखरेवाली मला लाखाची मागणी आली...'

येथे क्लिक करा...