Urmila Kothare : उर्मिला कोठारेचा घायाळ करणारा लूक; PHOTO पाहातच राहाल

Satish Daud

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे नेहमी चर्चेत असते

Urmila Kothare Photos | Instagram/@urmilakothare

अभिनेत्री उर्मिला कोठारे सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

urmila kothare child | Instagram/@urmilakothare

उर्मिला कोठारे मराठी इंडस्ट्रीमधील सर्वात फिट अभिनेत्रींपैकी एक आहे. 

urmila kothare family | Instagram/@urmilakothare

अशातच तिने तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

urmila kothare instagram | Instagram/@urmilakothare

उर्मिलाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.

urmila kothare baby shower | Instagram/@urmilakothare

या फोटोमध्ये उर्मिला नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत आहे.

urmila kothare age | Instagram/@urmilakothare

तिच्या काळ्याभोर कुरळ्या केसांनी तिच्या या सौंदर्यात आणखीनच भर पाडली आहे. 

urmila kothare biography | Instagram/@urmilakothare

उर्मिलाच्या या फोटोवर तिचे चाहते सातत्याने कमेंट करून तिचे कौतुक करताना दिसत आहे.

urmila kothare daughter | Instagram/@urmilakothare

उर्मिलाने आदित्य कोठारेसोबत लग्नगाठ बांधली आहे.

urmila kothare husband | Instagram/@urmilakothare
क्लिक करा