Shivani Tichkule
मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे सोशल मीडियावर सक्रिय असते.
उर्मिलाचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
नुकतेच उर्मिलाने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
लेटेस्ट फोटोमध्ये उर्मिलाने लेहेंगा परिधान केला आहे.
उर्मिला ही अभिनेता आदिनाथ कोठारे याची बायको आहे.
उर्मिला नेहमीच आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
उर्मिलाने अनेक मराठी चित्रपटात काम केलं आहे.
सोशल मीडियावर उर्मिलाचे सर्व फोटो तूफान व्हायरल होतात.