Chetan Bodke
मराठमोळी अभिनेत्री उर्मिला कोठारे कायमच चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते.
अभिनयासह उर्मिला नृत्यांगणाने चाहत्यांना घायाळ करते आहे.
सोशल मीडियावर उर्मिला नव्या अंदाजात चाहत्यांच्या भेटीला आली आहे.
हल्लीच उर्मिलाने तिचा स्टायलिश आऊटफिटमधले फोटो पोस्ट केले आहेत.
कोवळ्या उन्हांत उर्मिलाने तिचं सौंदर्य खुलवलं आहे.
उर्मिलाच्या नव्या लूकवर चाहते प्रेम व्यक्त करत आहे.
उर्मिला नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
उर्मिला स्टार प्रवाहवरील 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.
उर्मिला आता कोणत्या कलाकृतीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.