बोल्ड बिनधास्त ब्यूटीफुल, जणू गुलाबाचं फुल Rupali Bhosale

Chetan Bodke

रुपाली भोसले 'आई कुठे काय करते' या मालिकेतून संजनाच्या भूमिकेतून लोकप्रिय झाली.

Rupali Bhosale Beauty | Instagram/ @rupalibhosle

रुपालीने सोशल मीडियावर तिचं एक लेटेस्ट फोटोशूट केलं आहे.

Rupali Bhosale Husband | Instagram/ @rupalibhosle

सोशल मीडियावर तिचे नवनवे फोटो व्हायरल होत असतात.

Rupali Bhosale Fashion | Instagram/ @rupalibhosle

रुपालीने निळ्या आऊटफिट्समध्ये काही हटके फोटोशूट केले.

Rupali Bhosale Beauty | Instagram/ @rupalibhosle

रुपालीच्या बिनधास्त आणि बोल्ड अंदाजावर चाहते फिदा झालेय.

Rupali Bhosale Husband | Instagram/ @rupalibhosle

सध्या रुपालीच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Rupali Bhosale Photos | Instagram/ @rupalibhosle

अभिनेत्री रुपाली भोसले सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Rupali Bhosale Fashion | Instagram/ @rupalibhosle

रुपाली नेहमीच चाहत्यांसोबत हटके फोटो शेअर करते.

Rupali Bhosale Beauty | Instagram/ @rupalibhosle

या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला.

Rupali Bhosale Pic | Instagram/ @rupalibhosle

NEXT: वहिनी साहेबांचा सोज्वळ साज! कडक लूकवर चाहते फिदा

Dhanashri Kadgaonkar Photos | Instagram/ @kadgaonkar_dhanashri