Tejaswini Pandit | मरून रंगाच्या ड्रेसमध्ये फुललं तेजस्वीनीच सौंदर्य

Shraddha Thik

तेजस्विनी पंडितचा वाढदिवस

‘रानबाजार’ या वेबसीरीजमुळे सर्वाधिक चर्चेत राहिलेली अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा आज वाढदिवस

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

कष्ट

मनोरंजन विश्वात आपली ओळख निर्माण करणाऱ्या तेजस्विनीला कधीकाळी अठरा विश्व दारिद्र्याचा सामना करावा लागला होता.

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

संघर्ष

तिला पोटाची खळगी भरण्यासाठी देखील तेजस्विनीला फार काळ संघर्ष करावा लागला होता, या सर्वांवर मात करून आज ती एक यशस्वी अभिनेत्री आहे.

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

परिवारावर कर्ज

तेजस्विनी एका कार्यक्रमात म्हणाली की, माझ्या कुटुंबावर खूपच कर्ज होतं, ते भरण्यासाठी देखील आमच्याकडे पैसे नव्हते. तर घरात महत्वाच्या गोष्टी घेण्यासाठी ही आमच्याकडे पैसे नव्हते.

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

हालाकिचे दिवस

पैसे नसल्यामुळे घरातली लाईट देखील महावितरणने कापली होती. तब्बल अडीच महिने तेजस्विनीने मेणबत्तीच्या प्रकाशात दिवस काढले.

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

उपाशी काढलेली रात्र

तेजस्विनीने आणि तिच्या परिवाराने घरात पैसे शिल्लक नसल्याने कोणतीच गोष्ट घरात शिल्लक नव्हती. स्टोव्हवर मैद्याची बिस्किटं बनवून संपूर्ण कुटुंब जेवलं आणि ती रात्र तशीच काढली होती.

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

मनातील चिकाटी

त्यानंतर तेजस्विनीने मनात ठाम विचार केला की, कष्ट आणि मेहनत करून संपूर्ण परिस्थितीच बदलायची.

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

Next : Today Gold-Silver Rate | गुढी पाडव्यापूर्वी सोने-चांदीचा दरात वाढ?

Today Gold-Silver Rate (1 April 2024) | Saam Tv