Tejaswini Pandit: 'कॅप्शन कुल' तेजस्विनी पंडितने शेअर केले खास फोटो

साम टिव्ही ब्युरो

मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींमध्ये तेजस्विनी पंडितची गणना केली जाते.

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

तेजस्विनीच्या मोहक रूपाचा विशेष असा चाहता वर्ग आहे.

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

नुकतेच तेजस्विनीने तिचे काही खास दिवाळी फोटो पोस्ट केले आहेत.

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

या फोटोमध्ये तेजस्विनी मोठी बहीण आणि आई सोबत दिसत आहे.

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

तेजस्विनी मोठी बहीण तिला ओरडली आहे.

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

तु तर फोटोंनी नुसती मेमरी वाढवते. सोशल मीडियावर फोटो टाकत तर नाहीस....

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

यामुळेच तेजस्विनीने दिवाळीतील काही आंनदी क्षणातील फोटो शेअर केले आहेत.

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

तेजस्विनी म्हणतेय अजून देखील माझी काही जवळची टाळकी आहेत. ज्याना मी मिस करतेय...

Tejaswini Pandit | Instagram @tejaswini_pandit

तेजस्विनी फोटो शेअर करत नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.