Marathi Actress Tattoo: मराठी अभिनेत्रींनी काढलेल्या टॅटूंमध्येही दडलंय रहस्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टॅटू

आजकाल टॅटू काढण्याची आता फॅशन झाली आहे. अनेकजण शरीरावर टॅटू काढताना दिसतात.

Marathi Actress Tattoo | Saam Tv

आकर्षक स्टाईल

विविध अर्थाचे आणि नावाचे हे टॅटू सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

Marathi Actress Tattoo | Saam Tv

रहस्य काय

अनेक मराठमोळ्या अभिनेत्रींनी टॅटू काढले आहेत त्यामागचं नेमकं रहस्य काय ते जाणून घेऊया....

Marathi Actress Tattoo | Saam Tv

तरूणाईची क्रश हृता दुर्गुळेचा टॅटू


अभिनेत्री हृतानं तिच्या हातावर 'hdp' असं लिहिलेला टॅटू काढला आहे.  'hdp' चा अर्थ Hruta, Dhruvi आणि Purva असा आहे.  ध्रुवी आणि पूर्वा या हृताच्या मैत्रिणी आहेत.

Marathi Actress Tattoo | Saam Tv

सखी गोखलेचा टॅटू


अभिनेतत्री सखी गोखलेने मानेच्या खाली 'ती शून्यामधली यात्रा वाऱ्यातिल एक वीराणी,गगनात विऱ्सजित होता डोळ्यात कशाला पाणी' असं लिहिलेला टॅटू काढला आहे.

Marathi Actress Tattoo | Saam Tv

अर्थ काय

सखीने एक पोस्ट शेअर करत म्हटलं होते की, 'कुसुमाग्रजांच्या कवितेतील या ओळी, आमच्या घराच्या दाराच्या मागच्या बाजूला लिहिलेल्या होत्या. मात्र जेव्हा आम्ही घराचे renovation केले यामुळेच तिने तो काढला असल्याचं म्हटलं आहे.

Marathi Actress Tattoo | Saam Tv

सायली संजीवचा टॅटू


सायली संजीवनं एका पक्षाची डिझाइन असलेला टॅटू काढला आहे. सायलीनं सोशल मीडियावर टॅटूचा फोटो शेअर करत 'हे तुमच्यासाठी बाबा' असं कॅप्शन दिलं आहे.

Marathi Actress Tattoo | Saam Tv

सई ताम्हणकरचा टॅटू

सईच्या अदाबरोबरच तिने खाद्यांवर काढलेला रोमन लिपीतील तारखेचा टॅटू लक्ष वेधतो आहे.

Marathi Actress Tattoo | Saam Tv

रहस्य दडलंय

विशेष म्हणजे हा टॅटूमध्ये एक तारिख तिच्या लग्नाची आहे तर दुसरी अमेयने प्रपोज केलेल्या दिवसाची आठवण आहे.

Sai Tamhankar Instagram Post | Saam Tv

श्रेया बुगडे

श्रेया दुर्गुडेच्या मानावर दुर्गे मॉं चा टॅटू आहे. विशेष म्हणजे शक्तिचं एक प्रतिक म्हणून तिने हा टॅटू काढला आहे.

Marathi Actress Tattoo | Saam Tv

NEXT: Manasi Naik: मानसीच्या नयनी नक्षत्र तारा अन् चांद डोळ्यात; सौंदर्य बेभान

येथे क्लिक करा....