Tanvi Mundle: ‘केसरिया तेरा...’ तन्वीचं साडीवरील सौंदर्य आणखीनच खुललं

Chetan Bodke

‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतून लोकप्रिय झालेली तन्वी मुंडले.

Tanvi Mundle Saree | Instagram

तन्वी सध्या कलर्स मराठीवरुन प्रेक्षकांच्या भेटीला येते.

Tanvi Mundle Glow | Instagram

तन्वी या मालिकेत कावेरी नावाचे पात्र साकारत आहे.

Tanvi Mundle Photos | Instagram

तन्वीचे सध्या सोशल मीडियावर साडीवरील काही फोटो व्हायरल होत आहे.

Tanvi Mundle Pic | Instagram

तन्वीने यामध्ये मराठमोळा लूकमध्ये परिधान केला होता.

Tanvi Mundle Age | Instagram

तन्वीचे साडीवरील सौंदर्य खूपच खुलून दिसत आहे.

Tanvi Mundle Serial | Instagram

तन्वी आणि विवेकची जोडी सर्वांनाच भावली आहे.

Tanvi Mundle Fashion | Instagram

तन्वी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Tanvi Mundle Fashion | Instagram

NEXT: ‘गरमी मैं थंडी का एहसास...’ नुसरतच्या बोल्डनेस पाहून फॅन्सच्या काळजाचे झाले पाणी पाणी

Nushrratt Bharuccha Fashion | Instagram/ @nushrrattbharuccha