Swanandi Tikekar: स्वानंदीला पाहून चाहते झाली आनंदी...

Chetan Bodke

आपल्या अभिनयासोबतच नेहमी खास अंदाजातील फोटोंमुळे स्वानंदी चर्चेत राहते.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

स्वानंदी टिकेकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

स्वानंदीने नुकतेच आपल्या खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये नुकतेच स्वानंदीने काही फोटो शेअर केले आहे.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

त्या फोटोंतील तिचा साधा सिंपल लूक सर्वांनाच फार भावला आहे.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

सध्या स्वानंदी 'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई?' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून महाराष्ट्रात घराघरात पोहोचली.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

अभिनयासोबतच सुत्रसंचालनाची आवड फार तिला आहे.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

स्वानंदीने अनेक कार्यक्रमांमध्ये आणि काही अवॉर्ड्समध्ये सुत्रसंचालन केले आहे.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

NEXT: गळ्यात चैन अन् पायात हिलचे बुट्स; रुबिनाच्या विंटर लूकवर चाहते फिदा

येथे क्लिक करा...