किती गोड हसतेस, खूप छान दिसतेस Swanandi Tikekar

Chetan Bodke

सध्या स्वानंदी टिकेकर 'अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई' या मालिकेमुळे चर्चेत आहे.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

अभिनयासोबतच आपल्या क्यूट स्माईलने स्वानंदीने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

स्वानंदी नेहमीच मालिकेत काळाप्रमाणे चालणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारते.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

स्वानंदी नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

नुकतेच स्वानंदीने काही फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

पांढऱ्या रंगाच्या शर्टावर निळ्या रंगाचे फुलांच्या डिझाईनने चाहत्यांचे मन जिंकले आहेत.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

या ड्रेसवर स्वानंदीने हटक्या स्टाईलमध्ये फोटो पोज दिल्या आहेत.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

न्यूड मेकअप करत फोटोशूट केले.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

स्वानंदीच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

Swanandi Tikekar Photos | Instagram/ @swananditikekar

NEXT: जितक्या तुझ्या कविता सुंदर, त्याहून अधिक स्पृहा तू सुंदर

Spruha Joshi Photos | Instagram/ @spruhavarad