ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्वानंदी तिच्या दिलखुलास अदांजाने लक्ष वेधून घेतले आहे.
सोशल मीडियावर स्वानंदी मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
स्वानंदी तिच्या स्मितहास्याने कायमच घायाळ करते आहे.
स्वानंदी पाढंऱ्या रगांच्या शॉर्ट वनपीसमध्ये कुल दिसतेय
वेगवेगळ्या पोझमध्ये स्वानंदीने तिचे फोटोशूट केलं आहे.