Mrunmayee Deshpande : नार देखणी, केस सोडूनी पाठीवर मोकळे...

कोमल दामुद्रे

मालिका

विविध मराठी मालिका, दर्जेदार मराठी चित्रपट आणि आता वेबसिरीज अशा तिन्ही माध्यमांमध्ये दिसणारा लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री मृण्मयी देशपांडे

mrunmayee deshpande | Instagram/@mrunmayeedeshpande

मृण्मयी

अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने आतापर्यंत अग्निहोत्री, कुंकू अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे.

mrunmayee deshpande | Instagram/@mrunmayeedeshpande

अभिनय

शेर-शिवराज, फर्जेंद, नटसम्राट, कट्यार काळजात घुसली इत्यादी लोकप्रिय चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

mrunmayee deshpande | Instagram/@mrunmayeedeshpande

काम

'मुंबई डायरीज 26/11' या गाजलेल्या वेबसिरीजमध्ये तिने प्रमुख भूमिकेत काम केले आहे.

mrunmayee deshpande | Instagram/@mrunmayeedeshpande

हिंदी चित्रपट

'हमने जीना सीख लिया' या 'कॉमेडी' हिंदी चित्रपटात अभिनेत्री मृण्मयीने भूमिका साकारली होती

Mrunmayee Deshpande | Instagram/@mrunmayeedeshpande

फोटो

नुकतेच तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.

Mrunmayee Deshpande | Instagram/@mrunmayeedeshpande

साडी

या काळ्या रंगाच्या साडीमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram/@mrunmayeedeshpande

लूक

मोकळे केस व त्यावर साजेसा असा मेकअप लूक केला आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram/@mrunmayeedeshpande

चित्रपट

लवकरच तिचा सुभेदार चित्रपट प्रेषकांचा भेटीला येणार आहे.

Mrunmayee Deshpande | Instagram/@mrunmayeedeshpande

Next : राजा मला नऊवारी साडी पाहिजे...

येथे क्लिक करा