Spruha Joshi: अशी होती स्पृहा आता किती बदलली? पाहा फोटो

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध अभिनेत्री

स्पृहा जोशी ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे.


Spruha Joshi | Instagram/ @spruhavarad

लेखिका आणि कवियित्री

स्पृहा केवळ अभिनेत्री नाही तर लेखिका आणि कवयित्रीदेखील आहे


Spruha Joshi Photos | Instagram/ @spruhavarad

अभिनय

अभिनेत्री स्पृहा जोशी ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते


Spruha Joshi Photos | Instagram/ @spruhavarad

आघाडीची अभिनेत्री

मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये स्पृहा जोशीचं नावं येत.


Spruha Joshi Photos | Instagram/ @spruhavarad

फोटो

अभिनेत्री स्पृहा जोशी हिचे फोटो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत


Spruha Joshi Photos | Instagram/ @spruhavarad

अभिनयासह इतर..

स्पृहा तीच्या वेगवेगळ्या कवितांनी तीच्या चाहत्यांना तीच्या प्रेमात पाडतेच.तीच्या कविता नियमित ऐकणारा मोठा चाहतावर्ग आहे.

Spruha Joshi | Instagram/ @spruhavarad

अभिनेत्री

स्पृहा जोशी ही मराठीतील एक मल्टिटॅलेंटेड अभिनेत्री आहे.

Spruha Joshi | Instagram/ @spruhavarad

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर स्पृहाचे फोटो सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Spruha Joshi | Instagram/ @spruhavarad

NEXT: Nikki Tamboli| खुळ्या जीवाला आस ही खुळी... निक्किच्या मनमोहक सौंदर्याने केलं घायाळ