Spruha Joshi: कितवी शिकलीये स्पृहा, माहितीये का?

Manasvi Choudhary

अभिनेत्री

स्पृहा जोशी मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक गोड मल्टिटॅलेंटेड व्यक्तीमत्व आहे.

Spruha Joshi Beauty | Instagram

स्पृहा जोशी

स्पृहा केवळ अभिनेत्री नाही तर लेखिका आणि कवयित्रीदेखील आहे

Spruha Joshi Smile | Instagram

चाहते

स्पृहाविषयी जाणून घ्यायला चाहते नेहमी उत्सुक असतात.

Spruha Joshi Fashion | Instagram

शिक्षण

नाटक, मालिका आणि कवितेतून प्रेक्षकांची मने जिंकून घेणाऱ्या स्पृहाचं शिक्षण नेमकं किती आहे.

Spruha Joshi | Instagram

मुळची मुंबईची स्पृहा

अभिनेत्री स्पृहा जोशी मुंबईकर आहे आणि मुबंईतच तिने शिक्षण घेतलं

Spruha Joshi | Instagram

आवड

दादरच्या बालमोहन विद्यालयात स्पृहाने शिक्षण घेतले लहानपणापासूनच स्पृहाला वाचनाची आवड आहे.

Spruha Joshi Smile | Instagram

पदवी शिक्षण

बालमोहन येथे माध्यमिक शिक्षण पूर्ण स्पृहाने पदवीचे शिक्षण रूईया कॉलेजमधून केलं आहे.

Spruha Joshi | Instagram

NEXT: Gautami Patil New Song :सरकार तुम्ही केलय मार्केट जामनंतर गौतमी म्हणतेय ‘माझा कारभार सोपा नसतोय रं...

Gautami Patil Photos | Instagram/ @official_gautami941__
येथे क्लिक करा....